Pune : झाडांना आजही काळ्या बाहुल्या कायम | Sakal Media |

2021-09-21 397

21 सप्टेंबर अंधश्रद्धा निर्मूलन दिन आहे.
पुण्यासारख्या ठिकाणी आजही अंधश्रद्धा कमी झालेली नाही.अनेक झाडांना खिळे,लिंबू, काळ्या बाहुल्या लावल्या होत्या.अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते द्वारे बाहुल्या काढण्याचे काम सुरू होते....
#pune #marathinews #sakalnews #sakalmedia #superstition #maharashtra #news #sakal

Videos similaires